आपण आपल्या अवतीभोवती, घरात, दुकानात सववत्र प्लॅस्टिकच्या कोणत्या न कोणत्या वटतू पाहतो. आज प्लास्टिक चा वापर सववत्र होताना स्दसतो आहे. प्लास्टिक हे कमी पैशामध्ये उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर करणारे लोक वाढले आहेत. आपण दुकानातून स्िटकीि पूडा जरी आणला तरी तो प्लास्टिक च्या आवरणात गुुंडाळलेला स्दसतो. स्कुंवा तुम्ही सवावनी पाण्याची िॉिल तर नक्की पास्हलेली असेल, ती पण प्लास्टिक ची असते. थोडा स्वचार करून पहा स्क तुमच्या टवतःच्या घरात कोणकोणत्या वटतू प्लास्टिक च्या िनलेल्या आहेत? त्याची एक यादी िनवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल स्क आपल्या दररोज जीवनात आपण स्कती प्रमाणात प्लास्टिक ने वेढलेले आहोत.