आपण सर्वजण कधीनाकधी दुकानात गेलोच आहोत. कधी साखर, बिस्कीट , चॉकलेट याांसारख्या छोट्या छोट्या गोष्टी आणण्यासाठी बकांर्ा कधीकधी आपल्या आई िािाांिरोिर एखादी मोठी र्स्तू आणण्यासाठी, हो ना? आपल्या घरात आपण सर्वत्र पाबहलां तर आपल्याला िऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी बदसून येतात जसां बक सािण, टूथपेस्ट, ब ांतीर्रचे घड्याळ, झोपण्याचा पलांग, कपाट, पांखा इत्यादी. तुम्हाला कधी तुमच्या घरच्याांनी कपाट, पांखा बकांर्ा टीव्ही र्गैरे अशा मोठ्या र्स्तू बर्कत आणण्यासाठी दुकानाला पाठर्ले आहे का? नक्कीच नाही पाठर्ले असणार, हो ना? हे असां कशामुळे िरां? चॉकलेट बिस्कीट र्गैरे बर्कत घेणे आबण टेिल, कपाट र्गैरे बर्कत घेणे यात काही फरक आहे का? तुम्हाला या दोन गोष्टींमधला फरक साांगता येईल का?